कोसळलेल्या बाल्टिमोर पुलाखाली अडकलेलं जहाज दोन महिन्यानंतर सुटलं तेव्हा...

कोसळलेल्या बाल्टिमोर पुलाखाली अडकलेलं जहाज दोन महिन्यानंतर सुटलं तेव्हा...
Published

26 मार्चला अमेरिकेतील बाल्टिमोर शहरात कंटेनरने भरलेलं जहाज धडकून एक पूल कोसळला होता.

आता तब्बल दोन महिन्यांनी ते जहाज पुलाच्या ढिगाऱ्याखालून सोडवण्यात बचावपथकांना यश आलं आहे.

पाहा बाल्टिमोरमधल्या त्या जहाजाची सुटका कशी करण्यात आली.