इन्स्टंट नूडल्स खाल्ल्याने शरीरात काय होतं? नूडल्समध्ये पोषणमूल्य असतात का?
इन्स्टंट नूडल्स खाल्ल्याने शरीरात काय होतं? नूडल्समध्ये पोषणमूल्य असतात का?
Published
लगेच खायला हवंय म्हणून किंवा रात्री भूक लागली म्हणून तुम्हीपण इन्स्टंट नूडल्स खाल्ले असतील.
सोशल मिडियावरचे रिल्स व्हीडिओ पाहून नूडल्सचे वेगवेगळे प्रकारही करुन पाहले असतील. पण या इन्स्टंट नूडल्सचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो?
जाणून घेऊया या व्हीडिओमधून.
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)





