तीन मजली शेती करून या शेतकऱ्याने केली लाखोंची कमाई
तीन मजली शेती करून या शेतकऱ्याने केली लाखोंची कमाई
Published
उत्तर प्रदेशातल्या बरेलीत राहणारे राम वीर सिंग त्यांच्या तीन मजली घरात हायड्रोपोनिक शेती करतात.
मातीशिवाय केल्या जाणाऱ्या या शेतीतून राम वीर यांनी लाखो रुपये कमाावले आहेत.
रिपोर्ट - शकील अख्तर, तपस मलिक

उत्तर प्रदेशातल्या बरेलीत राहणारे राम वीर सिंग त्यांच्या तीन मजली घरात हायड्रोपोनिक शेती करतात. मातीशिवाय केल्या जाणाऱ्या या शेतीतून राम वीर यांनी लाखो रुपये कमाावले आहेत. रिपोर्ट - शकील अख्तर, तपस मलिक



