You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोपी गोष्ट: सुनीता विल्यम्स या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये 'अडकल्या' आहेत का?
सोपी गोष्ट: सुनीता विल्यम्स या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये 'अडकल्या' आहेत का?
Published
भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन बोईंग स्पेस कंपनीचं 'स्टारलायनर' 5 जून रोजी अंतराळात झेपावलं. 'बोईंग' ही अशी कामगिरी बजावणारी दुसरी खासगी कंपनी ठरली. पण 8 दिवसांच्या मोहीमेसाठी गेलेले हे अंतराळवीर अजूनही परतू शकलेले नाहीत.
स्टारलायनरमध्ये बिघाड झालाय का? अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अडकलेयत का? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे