मराठा आंदोलकांनी नांदेड-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग अडवला तेव्हा...
मराठा आंदोलकांनी नांदेड-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग अडवला तेव्हा...
Published
एकीकडे मनोज जरांगे यांचं अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरूच असून, दुसरीकडे राज्यभरात या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं दिसतंय.
आतापर्यंत बीड, जालनासह अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयांची, एसटी बसेसची आणि नेत्यांच्या घरांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे.
दरम्यान वार्तांकनासाठी निघालेल्या बीबीसी मराठीच्या टीमलाही नांदेड-हैदराबाद महामार्गावर अडवण्यात आलं.
पाहा मयुरेश कोण्णूर यांचा रिपोर्ट
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
YouTube पोस्टवरून पुढे जा
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



