तिरुपतीमध्ये 200 महिलांनी जेव्हा रिक्षा चालवण्याचा निर्णय का घेतला?

व्हीडिओ कॅप्शन, तिरुपतीमध्ये 200 महिलांनी जेव्हा रिक्षा चालवण्याचा निर्णय का घेतला?
तिरुपतीमध्ये 200 महिलांनी जेव्हा रिक्षा चालवण्याचा निर्णय का घेतला?
तिरुपती
Published

तुम्ही महिला रिक्षा चालक पाहिल्या असतील. तुमच्या शहरातली एखाद – दुसरी महिला रिक्षाचालक सोशल मीडियावर व्हायरलही झाली असेल. पण आंध्र प्रदेशातील तिरुपतीमध्ये एक नाही, दोन नाही, तर जवळपास 200 महिला ऑटोरिक्षा चालवतात. सगळ्यांची कारणं वेगवेगळी आहेत.

काही महिलांच्या पतीनं निधन झालंय, काही महिला त्यांच्या नवऱ्यापासून विभक्त झाल्यात तर काहींच्या नवऱ्यांना दारुचं व्यसन आहे. अशात या महिलांनी रोजगाराचं साधन म्हणून रिक्षा चालवायला सुरुवात केलीये. या सर्व महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच रोजगारातून करतात.

हेही पाहिलंत का?