जातपंचायतीविरुद्ध राज्यघटनेच्या आधारे लढणारी सरपंच

जातपंचायतीविरुद्ध राज्यघटनेच्या आधारे लढणारी सरपंच
Published

सरपंच गंगा जावरकर या मेळघाटातील कोरकू आदिवासी, यंदा तिसऱ्यांदा राणामालूर ग्रामपंचायतीत संरपंच म्हणून निवडून आल्या.

गावातील आदिवासी समाजाला विशेषतः महिलांना त्या भारताची राज्यघटना स्थानिक कोरकू भाषेतून समजावून सांगतात. त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता.

रिपोर्ट- प्राजक्ता पोळ

शूट- शाहिद शेख

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)