पाकिस्तानच्या आंब्यांना चीनमध्ये मोठी मागणी, भारताचं काय?

पाकिस्तानच्या आंब्यांना चीनमध्ये मोठी मागणी, भारताचं काय?
Published

चीनमध्ये आंब्याची मोठी बाजारपेठ आहे, जिचा फायदा आता पाकिस्तान उठवू पाहात आहे.

दोन्ही देशांमधल्या नव्या वाहतूक सुविधांमुळे आंब्याच्या या व्यापारात फायदा होईल अशी पाकिस्तानच्या बागायतदारांना आशा वाटते आहे.

पाकिस्तानातला आंब्याचा व्यापार कसा चालतो, चीनमध्ये निर्यात कशी होते आणि यात भारत कुठे आहे? शुमायला जाफ्री यांचा रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)