मतदार ओळखपत्र असं मिळवा...

व्हीडिओ कॅप्शन, मतदार ओळखपत्र कसं तयार करता येतं?
मतदार ओळखपत्र असं मिळवा...
Published

तुम्ही मतदार ओळखपत्र काढलंय का? जर तुमचं वय 18पेक्षा जास्त असेल तर मतदान करण्यासाठी ओळखपत्र काढलंच पाहिजे. त्यासाठी काय करावं?

पाहा ही गोष्ट बीबीसीच्या पाहुण्या निवेदक स्नेहा जावळे यांच्याकडून.

एडिटिंग - सदफ खान

........

बीबीसीची ही विशेष एक्सप्लेनर मालिका आहेत ज्यात पाहुण्या निवेदक स्नेहा जावळे काही महत्त्वाच्या विषयांबद्दल तुम्हाला माहिती देतील. या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दैनंदिन जीवनात उपयोगाच्या ठरतील.

स्नेहा यांनी हे विषय बीबीसीच्या पत्रकारांकडून आणि तज्ज्ञांकडून समजून घेतले आहेत आणि आता त्याविषयी त्या तुम्हाला समजावून सांगणार आहेत.

स्नेहा घरगुती हिंसाचाराच्या सर्व्हायव्हर आहेत, आणि त्यांची गोष्ट तुम्ही बीबीसीवर आधी पाहिली नसेल तर इथे जरूर पाहा...

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)