बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार, राज्यातील पावसावर काय परिणाम?
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार, राज्यातील पावसावर काय परिणाम?
Published
राज्यात आज काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसानं हजेरी लावली. तर अनेक ठिकाणी कोरडे आकाश पाहायला मिळाले.
पुढच्या चोवीस तासांसाठी हवामानाचा अंदाज काय सांगतो आणि कुठल्या जिल्ह्यात काय इशारे दिले आहेत, पाहूयात
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)