You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवारांनी शपथ घेतली तो क्षण
मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवारांनी शपथ घेतली तो क्षण
Published
महायुतीचा शपथविधी सोहळा अखेर मुंबईतल्या आझाद मैदानावर पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, राजनाथ सिंह यांच्यासहNDAची सत्ता असलेल्या विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही हजर होते.