You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत - कॅनडा संबंध का बिघडले आहेत?
मागील काही दिवसांपासून भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडल्याचं दिसतंय. हे संबंध बिघडायला नेमकी कशी सुरुवात झाली?
हरदीपसिंग निज्जर या खलिस्तानी नेत्याच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केल्यानंतर संबंध आणखी ताणले गेले आहेत. हे आरोप काय आहेत आणि G-20 परिषदेमध्ये नेमकं काय घडलं. जाणून घ्या सोपी गोष्टच्या या भागात.
लेखन - आशय येडगे
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)