हवामान बदलामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रभाव कसा वाढला आहे?

व्हीडिओ कॅप्शन, हवामान बदलामुळे जीवाणू व अन्य सूक्ष्मजीवांवर आणि माणसाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो आहे?
हवामान बदलामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रभाव कसा वाढला आहे?
हवामान बदल
Published

मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीचं तापमान वेगानं वाढतंय, तसं माणसासमोर नव्या आजारांचं आव्हानही उभं राहतंय.

हवामान बदलामुळे जीवाणू व अन्य सूक्ष्मजीवांवर आणि माणसाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो आहे?

हे पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)