हॉट एअर बलूनची सैर तुम्ही केलीय का?

हॉट एअर बलूनची सैर तुम्ही केलीय का?
Published

हे हॉट एअर बलून्स युरोपात नव्हे तर तामिळनाडूमधल्या कोईंबतूरच्या आकाशात तरंगतायत.

तामिळनाडूमध्ये नुकतंच पोंगलच्या पार्श्वभूमीवर आठवं आंतरराष्ट्रीय हॉट एअर बलून फेस्टिव्हल पार पडलं.

10 देशांमधून आलेल्या 12 हॉट एअर बलून पायलट्सनी यात सहभाग नोंदवला. केवळ तामिळनाडूमधूनच नव्हे तर देशातल्या विविध भागातून लोक या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी कोईंबतूरमधल्या पोलाची या ठिकाणी आले होते.

पाहा हा नयमरम्य व्हीडिओ.