ढिगाऱ्याखाली जन्मलेल्या चिमुकलीला अखेर मिळाली एक नवीन आई

व्हीडिओ कॅप्शन, तुर्की भूकंपातून वाचलेल्या अयाला दत्तक घ्यायला हजारो पुढे आले, पण...
ढिगाऱ्याखाली जन्मलेल्या चिमुकलीला अखेर मिळाली एक नवीन आई
तुर्की, भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तुर्कीत ढिगाऱ्याखाली जन्मलेली तान्हुली
Published

भूकंपात ती जन्माला आली आणि ढिगाऱ्याखाली दबली गेली.

तिला वाचवलं तेव्हा तिची नाळ आईशी जोडलेली होती. चिमुकल्या अयाकडे एक चमत्कार म्हणूनच पाहिलं जात होतं.

आता अयाला नवीन घर मिळालं आहे. तिला तिच्या मावशी आणि काकाने दत्तक घेतलं आहे.

भूकंपातून सुखरूप वाचलेल्या अयाला दत्तक घेण्यासाठी हजारो लोक पुढे आले होते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)