गाझात 2 लाख 44 हजार जण मरणाच्या दारात का उभे आहेत? जाणून घ्या आतापर्यंत काय घडलं
गाझात 2 लाख 44 हजार जण मरणाच्या दारात का उभे आहेत? जाणून घ्या आतापर्यंत काय घडलं
Published
मध्य गाझामधल्या - गाझा ह्युमॅनिटेरियन फाऊंडेशनच्या अन्नधान्याच्या कोठारवर शेकडो भुकेल्या लोकांनी हल्ला चढवला आणि कोठार फोडून अन्न साहित्य नेलं. यात दोघांचा मृत्यू झाला.
IPC च्या मे 2024 च्या रिपोर्टनुसार गाझामधली 2,44,000 लोकसंख्या सध्या अतिशय भयंकर, मृत्यू ओढवू शकेल अशा म्हणजे Most Severe, catastropic अन्नटंचाईला सामोरी जातेय. गाझामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये इथे काय झालं, त्यामुळे इथली लोकं भयंकर उपासमारीला सामोरी जातायत. समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : अमृता दुर्वे
निवेदन : गुलशनकुमार वनकर
एडिटिंग : निलेश भोसले






