महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम; पुढच्या काही दिवसात पावसाची स्थिती काय? कुठे कोणता अलर्ट?
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम; पुढच्या काही दिवसात पावसाची स्थिती काय? कुठे कोणता अलर्ट?
Published
पूर्व विदर्भात पावसाचा जोर ओसरला असला, तरी अनेक ठिकाणी गुरुवारीही (10 जुलै) पूरस्थिती कायम राहिली. मुंबईसह कोकणातल्या काही भागांत गेल्या 24 तासांत तुरळक ठिकाणी जोरदार सरी बरसल्या आहेत.
यंदाच्या मोसमात कुठे किती पाऊस झाला आहे, पुढच्या काही दिवसांत पावसाचं चित्र कसं असेल आणि कुठे काय अलर्ट दिले आहेत, जाणून घेऊयात.