एग फ्रीझिंग : स्त्रीबीजं गोठविल्यानं वय वाढलं तरी गरोदर राहण्यास कशी मदत होते?
करिअरमधल्या संधी स्वीकारताना आपण आयुष्यातली मातृत्वाची संधी गमावणार नाही ना, अशी धाकधूक अनेक मुलींना वाटत राहते.
अशा अनेक मुलींसाठी विज्ञानाच्या सहाय्याने एग फ्रिझिंगसारखी काही नवीन तंत्रं, उपचार उपलब्ध आहेत. काही वर्षांपूर्वी सर्वसामान्यांना माहीतही नसणारी ही गोष्ट आता अनेक मुली अवलंबत आहेत.
काही सेलिब्रिटींनी Egg Freezing बद्दल बोलल्यामुळे किंवा ही पद्धत अवलंबल्यामुळेही त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
म्हणूनच स्त्रीबीजं गोठवून ठेवण्याच्या पर्यायाबद्दल अधिक विस्ताराने जाणून घेऊया.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



