46 वर्षानंतरही व्हॉयेजर यान पृथ्वीच्या संपर्कात
46 वर्षानंतरही व्हॉयेजर यान पृथ्वीच्या संपर्कात
Published
मानवी इतिहासातील सर्वांत महत्त्वाकांक्षी आणि धाडसी मोहीम म्हणून व्हॉयेजरचे नाव घेतलं जातं. अंतराळात दूरवर अज्ञाताच्या शोधात प्रवास करणाऱ्या या यानांना आता 46 वर्षं पूर्ण झाली आहेत. या यानासोबत भारतीय गायिका केसरबाई केरकर यांच्या भैरवीचे सूरही अंतराळात पोहोचले आहेत. व्हॉयेजर मोहिमेची कहाणी जेवढी रंजक आणि अनाकलनीय आहे, तेवढीच ती प्रेरणादायी आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



