'या' मराठी पोलीस अधिकाऱ्याने 'बिकनी किलर' चार्ल्स शोभराजला अशी केली

चार्ल्स शोभराज, पोलीस
फोटो कॅप्शन, चार्ल्स शोभराजला अटक करणारे मराठी इन्स्पेक्टर
Published

बिकिनी किलर म्हणून कुविख्यात असलेल्या चार्ल्स शोभराजची नेपाळच्या तुरुंगातून 23 डिसेंबरच्या सकाळी मुक्तता झाली. या चार्ल्स शोभराजला एकेकाळी मधुकर झेंडे या मराठी अधिकाऱ्याने अटक केली होती. 85 वर्षांचे मधुकर झेंडे 1996 साली मुंबई पोलिसांतून असिस्टंट पोलिस कमिशनर या पदावरुन निवृत्त झाले. पण त्यांच्या कार्यकाळातल्या एका कामाचा उल्लेख सातत्याने होत राहतो. ते काम म्हणजे दोन वेळा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुन्हेगार चार्ल्स शोभराज याला पकडण्याचं. नेपाळच्या तुरुंगातून शोभराजची सुटका होतेय या पार्श्वभुमीवर मधुकर झेंडे यांनी तेव्हाच्या घडामोडींना उजाळा दिला.

हेही पाहिलंत का?