You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
थायरॉईडचा पाळी आणि गर्भधारणेशी काय संबंध आहे?
अनेक जणींना आजकाल तिशीच्या आतच थायरॉईडची समस्या निर्माण होताना दिसते.
पाळी येण्यातली अनियमितता हे थायरॉईडसंबंधी विकाराचं प्रमुख लक्षण आहे.
पाळीमधल्या अनियमिततेमुळे अनेक मुलींच्या मनात थायरॉईडचा धसकाच बसतो, कारण मग पुढे प्रेगनन्सीचा विचार करताना कसं होणार हा प्रश्न त्यांना भेडसवायला लागतो. त्यामुळेच आज या विषयावर बोलूयात.
थायरॉईडच्या समस्येमुळे आरोग्यावर काय आणि कसा परिणाम होतो, थायरॉईड विषयी काही समस्या असल्यावर घाबरून जाण्यापेक्षा आपल्या जीवनशैलीत काय बदल करणं गरजेचं आहे, जाणून घेऊयात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)