हिमालयाच्या कुशीतलं 'हे' निसर्गरम्य शहर खचतंय, कारण...

व्हीडिओ कॅप्शन, उत्तराखंड सरकारनं जोशीमठच्या घाबरलेल्या रहिवाशांची घरं रिकामी करायला सुरुवात केली आहेत.
हिमालयाच्या कुशीतलं 'हे' निसर्गरम्य शहर खचतंय, कारण...
जोशीमठ, निसर्ग, पर्यावरण
फोटो कॅप्शन, जोशीमठमधील नागरिक
Published

हिमालयाच्या कुशीतलं हे निसर्गरम्य शहर आता खचत चाललंय. या परिसरातल्या काही इमारतींना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.

उत्तराखंड सरकारच्या अधिकाऱ्यांनी आता जोशीमठच्या घाबरलेल्या रहिवाशांची घरं रिकामी करायला सुरुवात केली आहे. भेगा पडलेल्या, खचत चाललेल्या इमारती पाडायला सुरुवात झाली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)