मुलीचा जन्म झाला की इथे मिळतं सोन्याचं नाणं

व्हीडिओ कॅप्शन, परभणीत मुलीचा जन्म झाला की हा जिलबीवाला देतो सोन्याचं नाणं
मुलीचा जन्म झाला की इथे मिळतं सोन्याचं नाणं
Published

परभणीतल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये 1 जानेवारी या दिवशी जन्म घेणाऱ्या मुलीला 2 ग्रॅम सोन्याचं नाणं आणि 2 किलो हरियाणा जिलेबी देऊन स्वागत केलं गेलं.

परभणी येथील हरियाणा जिलेबीचे दामोदर हे मुलीच्या जन्माचं गेली 11 वर्षं हे असं स्वागत करतायत. विजेत्या कुटुंबाला त्यांच्याकडून दोन ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचं नाणं ज्याची किंमत 11,300 इतकी होते ते भेट म्हणून देण्यात आलं.

यावर्षी 1 जानेवारी 2023 ला 13 जणांना त्यातील 5 मुली या खाजगी रुग्णालयातल्या तर 8 जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहेत.

रिपोर्ट आणि शूट- अमोल लंगर

एडिटिंग - निलेश भोसले

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)