You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल्लीत 16 वर्षीय मुलीची चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या साहिलवर काय कारवाई होणार?
दिल्लीत 16 वर्षीय मुलीची चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या साहिलवर काय कारवाई होणार?
Published
दिल्लीत एका 16 वर्षीय मुलीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. साहिल खान या तरुणाने ही निर्घून हत्या केल्याचं पोलिसांनी सागितलं.
साहिल जेव्हा मुलीला भोसकत होता तेव्हा एकाही व्यक्तीने मदत न केल्याचं CCTV व्हीडिओत दिसत आहे.
साहिलला फाशीची शिक्षा मिळावी, अशी मुलीच्या नातेवाईकांनी मागणी केली आहे. सोशल मीडियावरही याबाबत जोरदार चर्चा होतेय.
या घटनेत धर्माच्या बाजूचीही चर्चा होतेय. पण दिल्ली पोलिसांच्या मते यात कोणताही धार्मिक हेतू नसल्याचं सांगितलं आहे. तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मृत मुलीच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची घोषणा केली.