कोव्हिड भारतात पुन्हा का फोफावतोय? सोपी गोष्ट 834

कोव्हिड भारतात पुन्हा का फोफावतोय? सोपी गोष्ट 834
Published

भारतात कोव्हिडच्या रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्यानं वाढते आहे.

13 एप्रिलला देशात दहा हजार रुग्णांची नोंद झाली आणि ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 45 हजारांवर पोहोचल्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे.

काही तज्ज्ञांच्या मते कोव्हिड आता भारतात एंडेमिक झाला आहे. म्हणजे नेमकं काय? रुग्णांची संख्या वाढण्यामागची कारणं काय आहेत?

सरकार त्यावर काय करतंय आणि तुम्ही आम्ही सर्वांनी काय काळजी घ्यायला हवी?

जाणून घेऊयात.

संशोधन – सलमान रवी

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

ऐका गोष्ट दुनियेची पॉडकास्ट -

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)