मुलींना गर्भातच संपवणारे महाराष्ट्रातील हे लोक कोण?

व्हीडिओ कॅप्शन, मुलींना गर्भातच संपवणारे महाराष्ट्रातील हे लोक कोण?
मुलींना गर्भातच संपवणारे महाराष्ट्रातील हे लोक कोण?
Published

वैद्यकीय क्षेत्रातली कोणतीही अधिकृत पद्वी नाही, तरीही गरोदर महिलांची सोनोग्राफी केली आणि गर्भलिंगनिवड करुन स्त्री भ्रूण असणारे अनेक गर्भपात केले. ही कार्यपद्धती (modus operandi) उकलण्यात औरंगाबाद पोलिसांना यश आलं. पूर्वीच्या औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडलेल्या या गुन्ह्यात आतापर्यंत 10 जणांना अटक झाली आहे.

  • रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे
  • शूट- किरण साकळे
  • व्हीडिओ एडिट- शरद बढे
  • निर्मिती- प्राजक्ता धुळप

हेही वाचलंत का?