वयाच्या 72 व्या वर्षी 50 किलोमीटरचा प्रवास करून कॉलेजला जाणारे आजोबा

व्हीडिओ कॅप्शन, वयाच्या 72 व्या वर्षी 50 किलोमीटरचा प्रवास करून कॉलेजला जाणारे आजोबा
वयाच्या 72 व्या वर्षी 50 किलोमीटरचा प्रवास करून कॉलेजला जाणारे आजोबा
Published

72 वर्षांचे सेल्वामणि तामिळनाडूच्या कड्डलूर जिल्ह्यातले आहेत. एखादी गोष्ट शिकायला वयाचं बंधन नसतं, याचं ते उदाहरण आहेत.

त्यांनी नेयवली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये 35 वर्षं नोकरी केली. त्यांना डिप्लोमा करायचा होता, पण त्यांच्यासाठी ते सोपं नव्हतं. पाहा त्यांच्या जिद्दीची गोष्ट.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)