ONDC प्रणाली काय आहे? स्विगी, झोमॅटोला हा पर्याय आहे का? | सोपी गोष्ट 855
ONDC म्हणजे Open Network for Digital Commerce.
ही देशात ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्या वेगवेगळ्या ॲप्ससाठी ही एक प्रणाली आहे, जी खुद्द भारत सरकारने तयार केली आहे.
हे कुठलं वेगळं ॲप किंवा कुठला प्लॅटफॉर्म नाहीय, पण एक तंत्रज्ञान आहे ज्याच्या माध्यमाने ग्राहक थेट कंपन्या किंवा त्या-त्या ॲप्सवरून एकाच ठिकाणी खरेदी करू शकतील. इतकंच नव्हे तर एकाच वस्तूची वेगवेगळ्या ॲप्सवर किंमत काय, डिलिव्हरी टाईम काय, याचीही तुलना यावरच करता येईल, अशी ही प्रणाली आहे.
समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



