इर्शाळवाडी गावावर दरड कोसळ्यानंतर हे तरुण कसे वाचले?

इर्शाळवाडी गावावर दरड कोसळ्यानंतर हे तरुण कसे वाचले?
Published

रायगडमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळल्यानंतर आदिवासींची अनेक घरं कोसळली.

अजूनही काही गावकरी रात्रीपासून ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. नातेवाईकांच्या मृत्यूनंतर गावावर शोककळा पसरली आहे.

बीबीसी मराठीच्या प्रतिनिधींनी रात्री बचावलेल्या राजेंद्र पारधे आणि कल्पेश पारधे यांच्याशी बातचीत केली.

रात्री ते जीव मुठीत घेऊन कसे शाळेजवळ आले त्यांच्या घरातलं कोण-कोण ढिगाऱ्याखाली अडकलं याविषयी त्यांनी सांगितलं.

पाहा हा ग्राउंड रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)