टायटॅनिकजवळ बुडालेल्या टायटन पाणबुडीचे अवशेष बाहेर काढले

टायटॅनिकजवळ बुडालेल्या टायटन पाणबुडीचे अवशेष बाहेर काढले
Published

अटलांटिक समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहायला गेलेल्या टायटन या पाणबुडीचे काही भाग आता समुद्राबाहेर काढले गेलेत.

हे भाग समुद्रतळातून वर काढण्यात तज्ज्ञांना यश आलंय. मुख्य म्हणजे, या अवशेषांमध्ये काही मानवी अवयवांचेही अवशेष असल्याची माहिती मिळाली आहे.

सध्या हे अवशेष समुद्रातून बाहेर काढून कॅनडाच्या सेंट जॉन येथे आणण्यात आले आहेत.

पाहा हा व्हीडिओ.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)