डॉक्टरांसमोरच हार्ट अटॅक आलेल्या रुग्णाचा असा वाचला जीव

डॉक्टरांसमोरच हार्ट अटॅक आलेल्या रुग्णाचा असा वाचला जीव
Published

सांगलीतल्या मिरजेत एका रुग्णाला डॉक्टरांसमोरच हृदयविकाराचा झटका आला. मात्र डॉक्टरांनी लगेच रुग्णाला सीपीआर उपचार देत त्याचे प्राण वाचवले.

44 वर्षांचे संजय जुजारे छातीत दुखत असल्याने म्हैसाळ इथल्या डॉ. रियाज मुजावर यांच्या क्लिनिकमध्ये गेले. डॉक्टरांच्या ओपीडीमध्ये येऊन जुजारे खुर्चीत बसले.

मात्र, काही क्षणातच तेखुर्चीतून खाली कोसळले. यावेळी त्यांना डॉ. मुजावर यांनी सीपीआरचे उपचार दिले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)