भारतात बनलेले पतंग जेव्हा अमेरिकेत विकले जातात
भारतात बनलेले पतंग जेव्हा अमेरिकेत विकले जातात
Published
संक्रातीच्या दिवशी देशभरात अनेक ठिकाणी पतंग उडवून उत्सव साजरा केला जातो. या सणाला गुजरातमध्ये उत्तरायण म्हणतात.
गुजरातच्या पतंग तयार करणाऱ्या व्यावसायिकांना यंदा चांगला धंदा होईल अशी आशा आहे.
बडोद्यामधील कैलाशबेन यांचं कुटुंब दरवर्षी पतंग बनवतं. ते दरवर्षी किमान 5 प्रकारचे पतंग तयार करतात. तसंच त्यांचे पतंग हे अमेरिकेत विकले जातात असं त्या सांगतात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



