12 जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध का होत आहे? पाहा सविस्तर रिपोर्ट

व्हीडिओ कॅप्शन, 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध का होत आहे? पाहा सविस्तर रिपोर्ट
12 जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध का होत आहे? पाहा सविस्तर रिपोर्ट
Published

वर्ध्यावरून निघणारा शक्तीपीठ महामार्ग थेट गोव्यातील पत्रादेवीपर्यंत जाणार आहे. सरकारी अधिसूचनेत याला 'नागपूर-गोवा द्रुतगती महामार्ग' असं संबोधण्यात आलं आहे. प्रस्तावानुसार हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, बीड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यातून जाणार आहे. पण या 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध का होत आहे. बीबीसी मराठीसाठी प्राची कुलकर्णी यांचा रिपोर्ट

रिपोर्ट – प्राची कुलकर्णी

शूट – नितीन नगरकर

एडिट – अरविंद पारेकर