ट्रक मेकॅनिक दीड कोटींची लॉटरी जिंकल्यावर काय म्हणाला?

व्हीडिओ कॅप्शन, ‘मला गरजू लोकांना मदत करायची आहे’ दीड कोटींची लॉटरी जिंकल्यावर ट्रक मेकॅनिक म्हणाले…
ट्रक मेकॅनिक दीड कोटींची लॉटरी जिंकल्यावर काय म्हणाला?
Published

पंजाबमधील मानसा इथं राहणारे मनमोहन सिंग ट्रक दुरुस्तीचा काम करतात आणि गेल्या 17 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत.

ते गेल्या पाच–सहा वर्षांपासून लॉटरी खेळत असून यावेळीही त्यांनी 200 रुपयांची पंजाब स्टेट डिअर मंथली लॉटरी खेळली होती आणि याच तिकिटाने त्यांचे नशीब बदललं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)