प्लास्टिक प्रदूषण थांबवण्यासाठी त्याने चपलांपासून रेखाचित्रे बनवली

प्लास्टिक प्रदूषण थांबवण्यासाठी त्याने चपलांपासून रेखाचित्रे बनवली
Published

तुम्ही कधी तुटलेल्या चपलांपासून तयार केलेली रेखाचित्रे पाहिली आहेत का? नायजेरियाच्या एका तरुणाने फेकून दिलेल्या चपलांपासून रेखाचित्रे तयार केली आहेत.

प्लास्टिक प्रदूषणाविरोधात लढा देण्यासाठ हे कार्य सुरू केल्याचं तो सांगतो. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)