बारावी नापास ते वर्षभरात कोट्यवधींची उलाढाल करणारा शेतकरी
बारावी नापास ते वर्षभरात कोट्यवधींची उलाढाल करणारा शेतकरी
Published
बारावी नापास असलेल्या संतोष यांनी औरंगाबादमध्ये 7 वर्षं एका खासगी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर मात्र त्यांनी गावाकडं परतण्याचा निर्णय घेतला.
गावाकडे परतल्यानंतर संतोष यांनी 6 वर्षं शेळीपालन केलं आणि मग एफपीओ म्हणजेच शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
रिपोर्टिंग – श्रीकांत बंगाळे शूट – गणेश वासलवार व्हीडिओ एडिटिंग- निलेश भोसले




