‘आमदार-खासदार यांना येताना आणि जाताना अधिकाऱ्यांना उभं राहून अभिवादन करावे’

‘आमदार-खासदार यांना येताना आणि जाताना अधिकाऱ्यांना उभं राहून अभिवादन करावे’
Published

महाराष्ट्र सरकारने शासकीय अधिकाऱ्यांसाठी नवी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यात आमदार आणि खासदार यांना सन्मानाची वागणूक देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. तर या सुचना काय आहेत ? पाहूयात...

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.