खोलीच्या आकाराचा कॉम्प्युटर ते लॅपटॉप्स, कसा होता हा प्रवास?
खोलीच्या आकाराचा कॉम्प्युटर ते लॅपटॉप्स, कसा होता हा प्रवास?
Published
जगातला पहिला कम्प्युटर? ENIAC, 1946 मध्ये तयार झाला होता. तो एका खोलीच्या आकाराचा होता, वजन होतं 27 टन आणि गंमत म्हणजे त्याला स्क्रीनच नव्हतं.
मग त्यात थोडे थोडे बदल होत गेले आणि पुढे 1980 दरम्यान - Personal Computers चा जन्म झाला. IBM आणि अॅपलनं सर्व काही बदललं. संगणक आपल्या घरापर्यंत आले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






