ही वेबसाइट तुम्हाला युक्रेनच्या युद्धभूमीवर फिरवून आणते...

ही वेबसाइट तुम्हाला युक्रेनच्या युद्धभूमीवर फिरवून आणते...
Published

‘Undeniable Street View’ या प्रकल्पाने Google Street View च्या माध्यमातून युक्रेनच्या रस्त्यांची बाँबहल्ल्यांमुळे काय दशा झालीय, याचा एक व्हर्च्युअल 360-डिग्री टूर सुरू केला आहे. तुम्हाला नष्ट झालेल्या शाळा, मैदानं आणि घरं यात दिसतात.

हा प्रकल्प युक्रेनियन सरकारच्या पुनर्बांधणी आणि संरक्षण निधी युनायटेड24 च्या भागीदारीने राबवण्यात येतोय.

हे वाचलंत का?