You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोपी गोष्ट : माशीच्या मेंदूचा अभ्यास मानवी मेंदू समजून घेण्यासाठी कसा मदत करेल?
सोपी गोष्ट : माशीच्या मेंदूचा अभ्यास मानवी मेंदू समजून घेण्यासाठी कसा मदत करेल?
Published
माश्या म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर एक ठराविक चित्र उभं राहतं. पण या माशा चालू शकतात, उडू शकतात, आणि नर माशी मादीला आकृष्ट करण्यासाठी गाणीही म्हणते.
मुळातच लहानशा कीटकाच्या शरीरातला टाचणीपेक्षा लहान आकाराचा मेंदू हे सगळं करू शकतो.
माशीच्या मेंदूचा अभ्यास करून पहिल्यांदाच या मेंदूतल्या जाळ्याचं चित्र प्रसिद्ध करण्यात आलंय आणि ही न्यूरोसायन्समधली मेंदूबद्दलच्या संशोधनातली प्रचंड मोठी घडामोड असल्याचं म्हटलं जातंय.
माशीच्या मेंदूचा अभ्यास का केला? आणि त्याचा माणसाच्या मेंदूशी काय संबंध?
- रिपोर्ट - टीम बीबीसी
- निवेदन - अमृता दुर्वे
- एडिटिंग - अरविंद पारेकर