You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बजेटनंतर घर विकणं महागणार? LTCG टॅक्समध्ये काय बदल आहेत? सोपी गोष्ट
बजेटनंतर घर विकणं महागणार? LTCG टॅक्समध्ये काय बदल आहेत? सोपी गोष्ट
Published
अर्थसंकल्पामध्ये टॅक्सचे स्लॅब्स बदलले, तुमच्यातल्या काही लोकांना कदाचित याचा फायदा होईल. लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स मध्ये बदल केल्याचंही तुम्ही वाचलं - ऐकलं असेल. पण या बजेटमध्ये आणखी एक बदल झालाय, ज्याचा परिणाम तुम्ही घर विकत असताना होणार आहे आणि त्यासाठी 2001 हे वर्षं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही तुमच्या मालकीचं घर विकलंत, तर तुम्हाला जास्त टॅक्स भरावा लागणार का, हे या 2001 वर अवलंबून असेल.
काय बदललंय नेमकं...जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
लेखन आणि निवेदन :अमृता दुर्वे
एडिटिंग : शरद बढे