युक्रेनमध्ये बॉम्बहल्ले होत असताना भारतीय विद्यार्थी पुन्हा तिथं का जातायत?

युक्रेनमध्ये बॉम्बहल्ले होत असताना भारतीय विद्यार्थी पुन्हा तिथं का जातायत?
Published

फेब्रुवारी 2022मध्ये रशिया - युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर ते वाढत गेल्याने सगळ्या भारतीयांना युक्रेनमधून ताबडतोब बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

पण एक वर्षानंतर आता काही भारतीय विद्यार्थी पुन्हा युक्रेनमध्ये जात आहेत. पण का?

जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)