मणिपूरमधील हिंसाचाराची कारणं काय? बीबीसीचा ग्राउंड रिपोर्ट

व्हीडिओ कॅप्शन, मणिपूरमधील हिंसाचाराची कारणं काय? बीबीसीचा ग्राउंड रिपोर्ट
मणिपूरमधील हिंसाचाराची कारणं काय? बीबीसीचा ग्राउंड रिपोर्ट
Published

मणिपूरमध्ये सध्या दोन तट पडलेत. एक भाग मैतेई समाजाच्या ताब्यात आहे तर दुसरा कुकी समाजाच्या.

इथला हिंसाचार एक-दोन दिवसांचा नाही तर अनेक आठवड्यांपासून सुरू आहे, ज्यात अनेक गावांचं नुकसान झालंय.

असंख्य घरं उद्ध्वस्त झाली आहेत, लोकांचे जीव गेलेत आणि अतोनात नुकसान झालंय. पण हे सगळं का होतंय? आणि हे थांबणार कधी?

हेही वाचलं का?