लोकसभा निवडणूक : एक्झिट पोल किती अचूक असतात? - सोपी गोष्ट

लोकसभा निवडणूक : एक्झिट पोल किती अचूक असतात? - सोपी गोष्ट
Published

मतदान करून बाहेर पडणाऱ्या व्यक्तींकडून एक्झिट पोल्स केले जातात. निवडणुकीत मतदान झाल्यानंतर निकालाबद्दलचे अंदाज याद्वारे व्यक्त करण्यात येतात. हे अंदाज कोणत्या संस्था बांधतात? ते किती अचूक असतात? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

  • रिपोर्ट - इक्बाल अहमद
  • निवेदन - सिद्धनाथ गानू
  • एडिटिंग - निलेश भोसले

सविस्तर लेख इथे वाचा