You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बारावीच्या परीक्षेत सारख्याच टक्क्यांनी उत्तीर्ण झालेल्या मायलेकींची गोष्ट
बारावीच्या परीक्षेत सारख्याच टक्क्यांनी उत्तीर्ण झालेल्या मायलेकींची गोष्ट
Published
बदलापूरच्या सुधा माने आणि सुदीक्षा माने या मायलेकी एकत्र बारावी पास झाल्या. सुधा यांना लहानपणी घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता आलं नाही, म्हणून त्यांनी लग्नानंतर 20 वर्षांनी शिक्षण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
आपल्या मुलीची आणि पतीची त्यांना अभ्यासात खूप मदत झाली. आता सुधा यांना बी. एड. चं शिक्षण पूर्ण करून शिक्षिका व्हायचं आहे.
- रिपोर्ट आणि शूट - शाहिद शेख
- एडिटिंग - निलेश भोसले
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)