महागाईचा सामना करायला पालवल्ली करतायत एकाच वेळी तीन कामं
महागाईचा सामना करायला पालवल्ली करतायत एकाच वेळी तीन कामं

फोटो स्रोत, Getty Images
Published
महागाई वाढतेय, आणि त्याचबरोबर अनेक जण त्यांचं उत्पन्न वाढवायचा प्रयत्न करत आहेत. खासकरून गरीब आणि कमी उत्पन्नगटातल्यांची ही मोठी अडचण होतेय.
अशात आंध्र प्रदेशातल्या विजयवाडाच्या गर्रे पालवल्ली यासुद्धा शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्या तांदूळ विकतात, मुलींना गाडी चालवणं शिकवतात आणि कधीकधी टूर ऑपरेटर म्हणूनही काम करतात.
पाहा त्या हे सगळं एकट्याने कशा करतात
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



