You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वादळ थडकण्यापूर्वी असे दिसतायत गुजरातचे किनारे
वादळ थडकण्यापूर्वी असे दिसतायत गुजरातचे किनारे
Published
बिपरजॉय चक्रीवादळ गेले अनेक दिवस अरबी समुद्रात घोंघावतंय. 15 जूनच्या संध्याकाळी हे वादळ गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर धडकतंय.
चक्रीवादळ जमिनीवर आदळण्यापूर्वी अनेक ठिकाणी सोसाट्याचे वारे आणि जोरदार पाऊस पाहायला मिळाला. किनाऱ्यालगतच्या प्रदेशातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.