विमान कोसळल्यानंतर काही क्षणांत काय घडलं? बॉडीकॅमने टिपला थरार

व्हीडिओ कॅप्शन, विमान कोसळल्यानंतर काही क्षणांत काय घडलं? बॉडीकॅमने टिपला थरार
विमान कोसळल्यानंतर काही क्षणांत काय घडलं? बॉडीकॅमने टिपला थरार
Published

कझाकस्तानमधील अकतऊ शहरात अझरबैजान एअरलाईन्सचं विमान कोसळलं. 67 प्रवासी आणि 5 जणांचा क्रू या विमानात होता.

क्रॅशनंतर कझाकस्तानच्या इमर्जन्सी सर्व्हिसेसचे अधिकारी घटनास्थळी धावले. तेव्हा घडत असलेल्या घडामोडी त्यांच्या बॉडीकॅममध्ये कैद झाल्या.