‘वर्क फ्रॉम होम’ बंद झाल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे का?

व्हीडिओ कॅप्शन, ‘वर्क फ्रॉम होम’ बंद झाल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे का?
‘वर्क फ्रॉम होम’ बंद झाल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे का?
BBC
Published

लॉकडाऊनमध्ये आपल्यापैकी अनेकांनी पायजामे किंवा बॉक्सर्समध्येच घरून कामं केली, मीटिंग्स, प्रेझेंटेशन्स अटेंड केले.

पण आता कोरोना मागे पडलाय, ऑफिसेस पूर्णपणे उघडलीयेत आणि म्हणून वर्क फ्रॉम होमचा पर्याय कंपन्या काढून घेतायत.

त्यामुळेच की काय अनेक जण, प्रामुख्याने महिला ऑफिसला दररोज जाण्यापेक्षा नोकरी सोडणं पसंत करताना दिसतायत.

असं का होतंय? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

वार्तांकन – सुशील सिंह, बीबीसी प्रतिनिधी

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)