ललितच्या संपूर्ण अंगावर केस कसे आले?

ललितच्या संपूर्ण अंगावर केस कसे आले?
Published

हा व्हीडिओ एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त युवकाच्या कहाणीवर बेतलेला आहे.

मध्यप्रदेशातल्या रतलाममधल्या 17 वर्षीय ललितला एका दुर्मिळ आजार आहे. चेहऱ्यासह त्याच्या शरीरावर प्रत्येक ठिकाणी मोठ-मोठे केस आले आहेत.

हा दुर्मिळ प्रकारचा अनुवांशिक आजार आहे. या आजारामुळे ललितला आपल्या वयाच्या मुलांप्रमाणे आयुष्य जगण्यात अडचणी येतात.

पाहा हा व्हीडिओ

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)